Thursday, 12 April 2018

विज्ञान आश्रम  पाबळ 


                         चॉकलेट रेसिपी Project 
  
                                            à¤šà¥‰à¤•à¤²à¥‡à¤Ÿ रेसिपी साठी इमेज परिणाम     


                                                       à¤šà¥‰à¤•à¤²à¥‡à¤Ÿ रेसिपी साठी इमेज परिणाम  

माझे नवा= सर्थाक कुलकर्णी सहकारी= मयुर तिडके,उदय दरेकर.मार्गदर्शक=रेशमा हवालदारसाहित्य=दोन कप (220 ग्रा) कोको पावडर3/4 कप (170 ग्रॅम) लोणी मऊ होईपर्यंत खोलीच्या तापमानाला मऊ असेल.1/2 कप (100 ग्रँम) पिठीसाखर2/3 कप (150 मि.ली.) तपमानावर1/4 कप (30 ग्रॅम) ग्राउंड शुगर/फोवर1 कप (235 मिली) पाणी

साधने =कढई, भांडे, चमचा, साचा, इ                     टिप्पणी=     १) पाक बनवताना, पावडर मिक्स करताना वेळेची काळजी घ्यावी. जर पाक जास्त घट्ट झाला किंवा लोणी कमी पडले तर वड्यांचे मिश्रण मोकळे होते आणि वडी पडत नाही. त्यामुळे सर्व जिन्नस आधीपासून तयार ठेवावे.

२) मिल्क पावडर एकदम पिठासारखी असावी. काही ठिकाणी किंचीत दाणेदार पावडर मिळते. यामुळे वड्यांच्या चवीत फरक पडतो. वड्या थोड्या चरचरीत लागतात.

३) जर वातावरण थंड असेल तर हे मिश्रण पटकन आळते. जर मिश्रण फळफळीत झाले तर थोडा वेळ मिश्रण गॅसवर ठेवावे आणि थोडे लोणी घालावे. चांगल्याप्रकारे घोटून मिक्स करावे व लगेच पोळपाटावर लाटून वड्या पाडाव्यातआपण सहजपणे चॉकलेट करू शकता की अशा रीतीने कोकाआ पावडर वाप

 1.               कुती=
 2.    
  1एक भांडे मध्ये पाणी घ्या आणि तो तापविणे: उकळत्या पेक्षा कमी तापमानात ठेवा
 3. 2एका भांड्यात कोकाआ पावडर आणि कोमल मिक्स मिक्स करावे: मऊ मिश्रण होईपर्यंत मिक्स करावे. आपण मिश्रणाचा गाठ काढण्यासाठी आणि चांगले मिक्स करण्यासाठी फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडर वापरू शकता.

 4. 3 गरम पाण्यात कोकाआ पावडर घालून नीट ढवळून घ्यावे: पुन्हा तापमान वाढू द्या. लक्षात ठेवा की तापमान गरमवर गरम होत नाही.
  एक वाडगा मध्ये गरम मिश्रण ठेवा.
 5. 4 एका वेगळ्या वाडगात साखर आणि साखर चूर्ण साखर फिल्टर करा: पडलेली सर्व गाठी काढा. गरम कोकाआच्या मिश्रणासह हे साखर मिश्रण मिक्स करावे.
  दुध मिक्स करावे, मिश्रण मऊ होईपर्यंत मिक्सिंग ठेवा.
 6. 5 हे मिश्रण पातळ थरांवर वेगवेगळ्या भांडीत ठेवावे: कारण चॉकलेट पॉट सारखी आकार तयार करेल, म्हणून स्टीमर भांडी चॉकोलेट चॉकलेट बनविण्यासाठी योग्य असेल.
 7. 6रात्रभर फ्रिज किंवा फ्रीजरमध्ये क्रॅक करा नंतर भांडा तून काढा व खा.

  अडचणी=  कोकाआ पावडर तयार करत असताना पाणी जास्त झालाने  कोकाआ पावडर जास्त टाकावी लागली.

      २) फ्रीजरमध्ये ठेवले  पण लाईट जात असलाने ते पातळ झाले.

            खर्च =
                           

नाव


    वजन

     दर/kg

       किंमत

१)   कोको पावडर
220 gm
    १ kg=220
         44

२)  पिठीसाखर
100gm
   १ kg=४४
       ४.४

३)   दुध
500ml
   १ml=४०
        20

४)  payaking
-
-
        ५

५) 

total
    73.४

मजुरी=
    १५%
      ११.१      ८४.41

Friday, 12 January 2018

वर्कशॉप

१ साधने व मशीनची ओळख
पत्रा स्पॉट वेल्डिंग मशीन  =पत्रा स्पॉट मशीनचा वापर दोन वस्तू जोडण्यासाठी किवा यामध्ये पत्रा देऊन करू शकतो  त्यामुळे पत्रा एकमेकांना चिटकून राहतो 
२ ड्रील= मशीन ड्रील मशीनचा वापर पत्रा किवा लाकूड याला होल पडण्यासाठी केला  
३ आर्क वेल्डीग= मशीन ह्य सह्याने आपण दोन धातू वेल्डिंग रॉड साह्याने जोडू शकतो ह्या मशीनला एका बाजूला व दुसर्या बाजूला आर्थनिग वायर असते असा आकार त्या प्रमाणे वेल्डिंग रॉड वापरू शकतो वेल्डिंग रॉड  ह्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात 
४ ग्यास वेल्डिंग =  हि वेल्डिंग आपण ग्यासच्या साह्याने वेल्डिंग केल्यावर त्या जागेवरील वेल्डीन्ग्चे स्पीत  जास्त दिसून येत नाही 
५ पत्रा बेडीग =ह्या मशिनच्या साह्याने आपण मोठे मोठे पत्रे बेड करू शकतो 
५ शेरिग मशीन =या मशीनवर रॉड व लोखंडाचे वस्तू कपू शकतो तसेच पत्रा कट करू शकतो याची किमत ६.५०० आहे

१ वेल्डिंगचे प्रकार = वेल्डिंगचे ३ प्रकार असतात are वेल्डिंग gas वेल्डिंग co2 वेल्डिंग रॉडचे प्रकार mss till जाडी २.५ लांबी ३५० mm
माहिती =रोडवरील कोटींन कओलीन एकत्र करते रोडमधील स्टार्च  ग्यास निर्माण करते चुना चोके वित्ल्वण्यासाठी मदत करते वेल्डिंग मशीनचे  अम्पियर  ८० ते ११० असावी लागते वेल्डिंग करताना येणाऱ्या  उजेडाला अल्ट्रा व्हाय्लेत रेज असे म्हणतात
१ मापन =मापनाच्या दोन पद्धती असतात म्यात्रिक पद्धत =किलो मीटर मी मीटर लिटर सेकंद हेक्टर २ ब्रिटीश पद्धत प्योड पायली मेल मन डजन डोकार =४ गुंठे १ हेक्टर =२.५ एकर २.५ =१०० गुंठे १ गुंठे =१० मी m१ ‍‍‌‍‍‍‍x१० मी १ सेमी =१० m१ किलो मी= १०० मी १ ली =१०० मिली मी १ डजन = १२ नग पौड = ४५०ग्म १ टन=१००० kg १ क्विटल=१० kg १ पायली =४ kg १ खंड =२० नग 

१सिमेंट विटा बनवणे
१साहित्य ; वाळु सिमेंट
 २ साधने ; गमेल थापी साचा मशीन   
कृती पहिले सिमेंट घ्यावे व नंतर ताचे प्रमाण  त्याचे मिश्रण करून घ्यावे व नंतर साचा मध्ये थोडे थोडे टाकावे व नंतर त्याला प्रेस करावे व नंतर वळवण्यास ठेवावे
वीटच्या बध्कामिचे प्रकार
१ स्तेच्र बॉंड  या मध्ये समोरू पाहताना आपण लाबी आणि उंची पाहू शकतो
२ हेडर बॉंड या बॉंड मध्ये आपण फक्त रुंदी आणि उंची पाहू शकतो
३ इंग्लीश बॉंड या बॉंड मध्ये आपण एक त्र स्ट्रेचरचा व दुसरा  आपण हेडर वापरतो बाधकाम करतो
४  फ्लेमिश बॉंड या बॉंड मध्ये वीट स्ट्रेचर व एक हिद्र बॉंड या मुळे आपण बिनत मजबूत करू शकतो
५ रेटरेप बॉंड  या बॉंड मध्ये आपण विटा उभ्या त्घून बिनत काम करतो बध्कामा मध्ये आणतो उंदीर खेळतात म्हणून रेटरेप
१ बिजागरीचे प्रकार
१टीर्की दोन पट्ट्या एकमेकांना  उगड बंद किंवा हॉल तिरके असतात
२ पार्लमेंट  दोन लोखंडी पट्ट्या एकमेकांना जोडलेले असतात दरवाजा पूर्ण उगडण्यासाठी  उपयोग्य होतो
३ पट्टी बिजागरी यामध्ये दोन पट्ट्या लांबचे  वजन घेऊन उगड झाक करतात
४ ती बिजागरी या मध्ये एक पट्टी व व एक त्रिकोणी जोडलेली असतात
५  उचलती  बिजागरी या मध्ये आपण छोटी ग्याप असते त्यामुले दरवाजा खाली वर होतो
६ पियानो बिजागरी या पट्टी मध्ये करताना तिरपीरेषेत घेते व दरवाजा त्याचे विरुद्ध दिशेने असतातFriday, 5 January 2018

इलेक्ट्रिकल
  १ कांडी कोलसा  = १ उद्देश्य = कड़ी कोलसा सिटित वापरण्यात योग्य आहे 
२ साहित्य = सूबाबलीच्या शेगा  ब्यारल  ड्रिल मशीन  २ एइच पाइप 
३ साधने = मचिस गवाचे पीठ इत्यादी
 कृती = पहील्यांंदा ब्यारलला वरती  गोल राउंड १३  होल पाडले व नंतर  खालच्या बाजूला १२ होल पाडले व नंतर  सुबाब्लीच्या शेंगा गोळा केल्या व नंतर त्या मोजून ब्यारल मध्ये टाकल्या व नंतर वरून आग लावली व नंतर जाकन लाऊन ३० मिनिटे तसेच ठेवले व नंतर ते अर्धा तासाने थंड जाल्यावर त्यात गरम पाण्यात मिक्स केलेले पीठ ओतून मिश्रण केलेले  व पाईपच्या वड्या

 कृती :- १. आम्हाला एक बंद टूब लाईट रिपेअरिंग ला भेटली. टूबच्या वायरला मेन सप्लाय                       येतो का नाही ते चेक केले. सप्लाय येत येतो.
               २. टूब सिरीज लॅम्पवर चेक केली.             
              ३.  टूबचे सर्किट चेक केले. सर्किट पूर्ण होत होते. 
सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे .

उद्देश : एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे .

साहित्य : होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड

कृती :प्रथम एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा होल्डरला जोडली .दुसरी वायर घेतली ती होल्डरला जोडली व त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व ती बोर्ड मध्ये बसवली .नंतर होल्डरला बल्प बसवला व स्वीच चालू केला .अशा प्रकारे आम्ही एका स्वीचने एक दिवा नियत्रित केला .

ओहमचा नियम :- वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना त्यातून जाणारा विद्युत प्रवाह दाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या समप्रमाणात असतो .

I= V / R
I =विद्युत प्रवाह .
V =व्होल्टेज .
R =विद्युत रोध

मोटार  अभ्यासणे                                                                                                                                         

                         मोटार खोलताना लागणारे


     टूल्स :-         १. टेस्टर २. स्पॅनर ३. हॅमर ४. लाकडी ठोकला ५. मल्टिमीट


 * मोटारचे पार्ट :- १. बेरिंग २. कॅप्यासीटर ३. बेरिंग कॅप ४. रोटर ५. फॅन ६. कोइल ७. स्लॉट

                             ८. कव्हर बॉडी ९. बुश १०. कनेक्शन प्लेट ११. इम्पेलर १२. फूटबॉल

  * १ एच पी मोटर खोलली :- 

 आलेली अडचन :- मोटारचा इम्पेलर घासत होता. पाणी लिक होत                                                                        होते. केलेले उपाय :- इम्पेलर ला रबरी प्याकिंग टाकली. त्यामुळे पाणी लिक होण्ठी

 अर्थिंग करणे 

   प्लाझ्मा कतरसा

       costing 

       वस्तू            kg               कींमत   

1]      मीठ         ३०                १६०                 

२]     कोळसा        २०             ४०० 

३]    अलुनियम प्लेट २            १६० 

 ४]   आर्थिग वायर    २m          ४८०       

५]   आर्थिग पावडर   ३५            ६०० 

 ६]  gs रॉड          ६  f                १८० 

  ७] gs पट्टी           ८f                 १२० 

   ८] माझुरी         २८ टक्के 

      एकून     rs १८१०        

उद्देश - १. अर्थिंग करणे. 
            २ . कमी रजिस्टन आणणे .    

  साधने   ,    काॅपर  प्लेट, जी आय पाईप  मीठ, बॅंक फिल्ड 

   साहीत्य  ,  फावडे, पहार, टिकाऊ, पक्कड, कटर.

कृती - १. अर्थिंग करण्यासाठी ओली जागा किंवा मातीची जमीन असली                               पाहिजे.खडकाळ जागा होती .    

           २ .तर आम्ही मातिच्या आर्थिगसाठी मातिची निवड केली .

           ३ .  आर्थिग करण्यासाठी साधने जमा केली .

            4 . खड्डे  खोदले आकुतीप्रमाणे माती , कोळसा , मीठ ,पावडर ,प्लेट , पाईप ,

                     वापरले. 

         

       

निरीक्षण -      . ३ ते ४ ओहम पर्यंत  रेजीस्टंस आलातर अर्थिंग चांगली                           आहे. अशी अर्थिंग  कोणत्याही मशिन साठी वापरू शकतो.  

अनुमान - आम्ही ही अर्थिंग घरासाठी साठी वापरली. त्यामुळे              मोटर  रिवायडिंग  करणे   

उद्देश :- मोटरची  वायर  किंवा कॉईल  जळाली  असेल  तर  रिवायडिंग  करणे . मोटर  खोलणे  व  मोटारच्या  पार्ट  चा  अभ्यास  करणे .

साधने :- फार्म , सप्यॅनर सेट , टेस्टर , मल्टी  मीटर , बादली ,सिरीज  लॅम्प , वायर , गेज मीटर , पॉलिश पेपर इत्यादी
साहित्य :- p.v.c. पाईप , इन्सुलेशन  टेप , वॉटर टेप , नायलॉन कोल  टेप, गेज  नुसार  वायर , कपॅसिटर, स्लीव इत्यादी

कृती :- १ मोटार  मधील  जळालेली कॉइल काढताना  स्टेटर तुटणार  नाही  याची  काळजी  घेऊन  कॉइल  काढणे .
२ व  दाटा  लिहून  घेतला .
३ एक स्टाटिंग व एक रनिंग अशा  एका एका कॉइलचे वजन  घेऊन  वायर  आणली .
४ त्या  नंतर  डाटा पाहून  pitch नुसार  मापे घेऊन coil बनवली.
५ व त्यात्या  पिचम्ध्ये coil टाकली व कॉटन टेपने बांधून त्यावर  वॉरनिरिंग केले व सुकण्यासाठी ठेऊन दिले .
निरीक्षण :- १ मोटार रिवायडिंग करताना कनेक्शन महत्त्वाचे आहे .
          २ सर्व कॉईल एकाच  दिशेने फिरली पाहिजे हे समजले .
          ३ कॉइल चेक करताना स्टेटर मध्ये magnet तयार झाले.

 अनुमान :- coil जर व्यवस्तित भरली व व्यवस्तीत कनेक्शन केल्यावर रोटर व इम्पेअर फिरला पाहिजे          
ईलेक्ट्रिकॅल सर्किट

बल्ब स्विच चा वापर केसिग व केपिग पट्टी होल्डर थ्रीपीन स्विच बोर्ड.
 सर्किट चे प्रकार.
१ सिपल सर्किट
२ सिरीज सर्किट  
३ पॅरलल सर्किट.
साधने टेस्टर पक्कड हातोडी ड्रील मशीन ......
कृती वरील साहित्यंचा वापर करून सिपल सर्किट व सिरीज सर्किट व पॅरलल जोडणी केली व तपासून बघितले.
अनुमान १ सिपल सर्किट मध्ये एकच बल्ब  व एक स्विच आसते.
२ सिरीज सर्किटमध्ये दोन बल्ब सिरीजमध्ये असल्यामुळे त्यांना दिलेले होल्डर विबागले जातात त्यामुळे पेटतात.
३ पॅरललमध्ये आपण दोन मेन लाईन मधून प्रत्येक वस्तूला स्वतंत्र स्विच व होल्डर देतो आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये स्प्ल्याय देतो


ईलेक्ट्रिकल सेफ्टी रूल
१ स्विच ऑफ केल्याशिवाय हात लाऊ नये.
२ काम करण्यापूर्वी मेन स्विच बंद करावा.
३ रबरी शूज किवा हंड्ग्लोज गात्ल्याशिवाय हात लाऊ नये.    
४ खांबावरती काम करताना शिडी लाकडाची असावी.
५ जर कुठे काम चालू असेल तर बाहेर बोर्ड लावावा.
६ काम करत असताना टूल्स व्यवस्थित आहे का ते चेक करावे.
७ स्विच बोर्ड लहान मुलांच्या हाताला येणार नाही याची काळजी घ्यावी .
८ प्रत्येक उपकरणाला आर्थिंग असली पाहिजे .
९ उघडया वायरी किवा तारांना हात लाऊ नये .
१०टूल्सबॉक्स आपल्या जवळ पाहिजे व आपण जिथे काम करतो ति जागा वल्ली नसावी सुकलेली असावीजोइन्त चे प्रकार
उद्देश जोइंत प्रकार आब्यास्णे
१ सिंपल जोइंत आपण घरामध्ये किवा साधी वायरिग करताना  वापरतो.
२ युनियन जोइंत हा जोइंत खबावरती मारतो पण हा जोइंत सरळ रेषेत मारता येत नाही तर आपण सुरवातीला आणि मध्ये शेवट मारता येतो .
३ टी जोइंत हा दुसरीकडे स्प्ल्याय न्यायचान असेल तर मारता
 येतो .
ब्रीटीनीया  हा जोइंत आपल्याला पाण्यातून स्प्ल्याय नयायचा असेल तर मारतो .
४ मोरीड हा जोइंत खांबावरील तार पुरत नसल्यास मारतात .    


प्रोजेकट  - टेबल लॅम्प 
प्रस्तावना  - गावाकडील भागातील लाईट चे प्रमाण कमी आहे तसेच खेडेगावात लाईट गेली तर मुलांना अभ्यासाला प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपण तंटेबल लॅम्प उपयोग करतो 
प्रकल्पाचे नाव ; टेबल लॅम्प 
उद्देश - इलेट्रॉनिक केपीडनचा अभ्यास करणे व त्यापासून शोभेच्या वस्तू बनवणे 
पर्व नियोजन ; पहिल्यांदा कॉम्पुटर वरून माहिती घेतली व त्या ड्रायोइंग पहिली त्यातली व नंतर तपासाला लेझर वर कट केले 
साहित्य आईस्क्रीम काड्या इन्सुलेशन टेप फेविक्विक 
साधने  लॅम्प सर्किट रंगीत कागत पुठा 

 कृती - आम्ही पथ्यावर मापे घेऊन लेझर कट वर कट केला व ते जोडून पहिले व नंतर एल डी  आईस्क्रीम दोन एल डी  जोडल्या व त्याला सर्किट जोडले एल डी  बॉक्स तयार केला व ते जोडून घेतले लाल कागद अशा प्रकारे आम्ही टेबल लॅम्प तयार केला 
निरिक्षण दोनदा स्वीच उडाला व तो जळाला एल डी जोडला तेव्हा उजेड जास्त पडत न्व्ह्वता 
 अनुमान - तो वापरण्यास चागला आहे 

Thursday, 28 September 2017


   आवळा
आवळा 10kg
स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल
स्वच्छ सुईने आवळ्याला priking करा
6%मीठाच्या पाण्यात आवळे बूडवून ठेवा (12 तास)
मीठाच्या पाण्यातून आवळे काढून घ्या
आवळे गरम पाण्यात उकळवा (15mit=60*-70*डिकरी पर्यतं)
(आवळा हाताने दाबल्यास त्यांच्या
फोडी होतील इतके उकळ्या वार)
आवळे उकळ्या वार गरम पाण्यातून काढून घ्या
आवळे थंड पाण्यात घाला