Thursday 28 September 2017


   आवळा
आवळा 10kg
स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल
स्वच्छ सुईने आवळ्याला priking करा
6%मीठाच्या पाण्यात आवळे बूडवून ठेवा (12 तास)
मीठाच्या पाण्यातून आवळे काढून घ्या
आवळे गरम पाण्यात उकळवा (15mit=60*-70*डिकरी पर्यतं)
(आवळा हाताने दाबल्यास त्यांच्या
फोडी होतील इतके उकळ्या वार)
आवळे उकळ्या वार गरम पाण्यातून काढून घ्या
आवळे थंड पाण्यात घाला   

Wednesday 27 September 2017

                                    जीरा बटर  
 साहित्य=मैदा; साखर;तेल;मीठ;यस्ट; जीरा;इ.
साधने=टे ; बॅश; भटी.
कुती = (१) मैदा;(४kg) वजन केले.
 (२) साखर; (१२०) मीठ;(50kg); यस्ट;(80kg) इ वजन केले व एका भाटात मि क्स केले.
 (३) आटा मेकर मध्ये इस्ट मिसरन टाकले.
 (४) नंतर हाळू- हाळू मैदा टाकला .
 (५) वरन पाणी घाटले.
 (६) पीठ घटझालेे वरून तेल घातले.
 (7) हाताला तेल लाऊन पीठाचे लहान गोळे केले.
  (८) टेला तेल लावे.
   (९) गोळे टेमध्य  माटले.
   (१०) ३०मी घाकुन ठवले.
   (११) भटी भाजले.   
                                       *****
नानकटाई =
साहित्य = मैदा ५०० ग्रॅम  पिठी साखर  डालडा 
कृती = मैदा ५००ग्रॅम वजन केले पिठी साखर ३०० ग्रॅम  वजन केले डालडा ३०० ग्रॅम वजन केले व नंतर सर्व मीक्स केले  लहान लहान वड्या केल्या व नंतर ओहन मध्ये ठेवले 

Wednesday 20 September 2017

    

                                             पापकॉन               साहित - मका ; हाळत ; मीठ ;  तेल ; गास          साधने -काढई ;चमचा ;पकड; कुकर         कुतीी=  १.  कुकर मध्ये तेल ,हाळत, मीठ , टाकले.             २ . मिस केले वरृन मका टाकला .              3 .कुकर घाकण ठेेवले. [५मिट]              4. बाहेर काढणे,               ५.२० गम यापमाने पकिंग केले.                6. मॉकेटीइंग केले.       

Wednesday 13 September 2017

1)फुड पल्पर  =फळांचा रस काढणासाठी 
2)हाय  फुड मिक्सर = मोठा प्रमाणात फुड कट करण्यासाठी
3)kettle =एखादा पदार्थ गरम करण्यासाठी 
४)आवळा कटर=आवळा मोठ्या प्रमाणात कट करण्यासाठी
५)फीलींग मशिन=बाॅटल मध्य रस भरण्यासाठी
६)वेट=वजन करण्यासाठी
७)सीलींग मशिन=पॅकिंग कयण्यासाठी
८)नायट्रोजन पॅकिग=पिशवीत हवा भरण्यासाठी
९)कॅप मशीन=काचेच्या बाॅटला कॅप लावण्यासाठी
१०)आटा मेकर=आटा मिक्स करण्यासाठी
११)तेल घाणी=तेल काढण्यासाठी
१२)मायक्रो आेहन=केक/ बन करण्यासाठी
१३)सीलर मशीन=लोणच्याचा मशीनला आॅल्युमिनीयमचा पेपर लावण्यासाठी

शेंग्दानाची चिक्की                          साहित्य ; सेगादाने,साखर,कढ़ाई,ट्रे,चिक्की कटर,बेलन.                                 कृती ; शेंगदाने भाजून घेतले {३५०ग्रॅम  }. साखरचा पाक केला {३५0 ग्रॅम }.      शेंगदाने मिक्स्सर मधून काढले,आणि पाकात टाकले. मग ५ मी. हलवले आणि ट्रे मधे टाकल .आणि बेल्न्यानी लाटल .नंतर चिक्की कटरने कट केलि .आणि नंतर पॅक केलि .