Wednesday 19 July 2017

नाव उदय दरेकर मी आत्ता  dbrt cores करत आहे पहिल्यांदा फूड लॅब
शीकत आहे पहील्यांदा शेगदाण्याची चक्की तयार करायला शीकलो व नंतर गुळाचीॅ चककी तयार करायला  शीकलो व नंतर पाॅपकाॅन तयार करायला शीकलो व नंंतर पाव व जिरा बटर तयार करायला शीकलो